गावगाथा

*चला नव्या पर्यटन स्थळांचा आनंद लुटू या.*

पर्यटन विशेष

✨ *चला नव्या पर्यटन स्थळांचा आनंद लुटू या.*✨

HTML img Tag Simply Easy Learning    

सध्या पर्यटन फार वाढले असल्यामुळे परंपरागत पर्यटन स्थळांवर पर्यटकांची एवढी गर्दी होत आहे की त्या पर्यटन स्थळाचा आनंद सुद्धा लुटता येत नाही. ज्या स्थळाच्या दर्शनासाठी आपण जातो तिथे रांगा लागलेल्या असतात आणि शांत मनाने दर्शन सुद्धा होत नाही.

HTML img Tag Simply Easy Learning    

त्यावर उपाय म्हणजे सोलापूर पासून 80 किलोमीटर अंतरावर *तेर* हे एक उत्तम पर्यटन स्थळ आहे. महाराष्ट्रातील संतांच्या परंपरेतील *संत गोरोबाकाका* यांचे हे गाव. परंतु *सातवाहन राजांच्या* काळात त्या सातवाहन साम्राज्याची ती आर्थिक राजधानी ही होती. तिथल्या उत्खननातून ही गोष्ट समजली आहे. ते उत्खनन आपण पाहू शकतो.

HTML img Tag Simply Easy Learning    

या उत्खननात सापडलेल्या *मौल्यवान पुरातत्त्वीय वस्तू एका संग्रहालयात* ठेवलेल्या असून ते संग्रहालय आपल्या ज्ञानात मोठी भर घालणारे ठरते. शिवाय तेर हे नदीच्या काठी वसलेले गाव असून त्या गावात पुरातन काळची अनेक मंदिरे आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूरच्या *हौशी पर्यटकांना* तसेच *वास्तूंचा अभ्यास करणाऱ्या वास्तुकलेच्या विद्यार्थ्यांना* आणि *इतिहास आणि त्यात रुची असणाऱ्या अभ्यासकांना* ही एक फार मोठी पर्वणी ठरते.

HTML img Tag Simply Easy Learning    

अशीच *एक दिवसीय वारसा सहल* आम्ही *25 डिसेंबर 2024* रोजी घेऊन जात आहोत.

✓ नाष्टा, जेवण आणि वाहनाची उत्तम सोय.
✓ सहल फी: *फक्त ₹600/-*
✓ मोजक्याच जागा उपलब्ध
✓ बुकिंगसाठी शेवटची तारीख: *23 डिसेंबर*

बुकिंग आणि अधिक माहिती साठी संपर्क साधा: जन
*अरविंद जोशी: 9370408926*
*श्रुती जोशी – कोरे: 9673760079*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button