गावगाथा

जॉय चे राज्यस्तरीय पुरस्कार आवाहन

पुरस्कार सन्मान

जॉय चे राज्यस्तरीय पुरस्कार आवाहन

HTML img Tag Simply Easy Learning    

पूनम पाटगावे
मुंबई प्रतिनिधी

HTML img Tag Simply Easy Learning    

जॉय सामाजिक संस्था मुंबई यांचा वर्धापन दिन येत्या एप्रिल मध्ये मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून यावेळी विवध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना समाजभूषण, आदर्श शिक्षक, आदर्श पत्रकार, आदर्श संस्था, आदर्श गृहिणी, आदर्श वृत्तपत्र लेखक, आदर्श संपादक, आदर्श शाळा आणि त्याचबरोबर इतर अनेक क्षेत्रातील लोकांना पुरस्कार देऊन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत गौरविण्यात येणार आहे.अधिक माहितीसाठी ९९२०५८१८७८ संपर्क करण्याचे आवाहन अध्यक्ष गणेश हिरवे यांनी केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button