गावगाथा

दहावी विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रार्थना

विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रार्थना सभेचे आयोजन

दहावी विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रार्थना

HTML img Tag Simply Easy Learning    

गणेश हिरवे
मुंबई प्रतिनिधी

HTML img Tag Simply Easy Learning    

सेंट टेरेसा बॉईज हायस्कूल वांद्रे मुंबई येथील यंदा मार्च २०२५ दहावी परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या जवळपास दोनशे विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रार्थना सभेचे आयोजन दिनांक १६ जानेवारी त्यांच्या पूर्वतयारी परीक्षेच्या शेवटच्या पेपर दिवशी करण्यात आले होते.यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला एक चिठ्ठी देण्यात येऊन त्यावर त्याची अंबिशियान लिहून ती चिठ्ठी शाळेची देवता सेंट टेरेसा आणि संस्थापक सेंट अरनॉल्ड जानसन यांना पायापाशी वाहण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.परीक्षेसाठी अभ्यास हा करावाच लागतो.शाळेचे मुख्याध्यापक फादर निकी यांनी आणि सर्वच उपस्थित शिक्षकांनी स्टाफ ने विद्यार्थ्याना परीक्षेसाठी सुयश चिंतून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.मागील वर्षी या शाळेचा निकाल १०० टक्के लागला होता.इयत्ता नववीच्या कमिटीने या प्रार्थना सभेचे यशस्वी आयोजन केलं होत.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक साहिल दिब्रिटो यांनी केलं.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button