गावगाथा

सर्व दानात श्रेष्ठ दान असणारे अन्नदान अव्याहत पणे सुरु ठेवत पूर्ण देशात व परदेशात अन्नछत्र मंडळाने आपला नाव लौकिक केला आहे –ज्योतीताई वाघमारे शिवसेना (शिंदे गट) प्रदेश प्रवक्ते )

न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सर्व दानात श्रेष्ठ दान असणारे अन्नदान अव्याहत पणे सुरु ठेवत पूर्ण देशात व परदेशात अन्नछत्र मंडळाने आपला नाव लौकिक केला आहे –ज्योतीताई वाघमारे शिवसेना (शिंदे गट) प्रदेश प्रवक्ते )

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट : (प्रतिनिधी)

HTML img Tag Simply Easy Learning    

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली पुण्य कार्य बहरत असून, ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने आज अन्नछत्राचा पैलू गगनावरी गेला आहे. सर्व दानात श्रेष्ठ दान असणारे अन्नदान अव्याहत पणे सुरु ठेवत पूर्ण देशात व परदेशात अन्नछत्र मंडळाने आपला नाव लौकिक केला असल्याचे मनोगत शिवसेना (शिंदे गट) प्रदेश प्रवक्ते ज्योतीताई वाघमारे यांनी व्यक्त केल्या.

HTML img Tag Simply Easy Learning    

त्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी त्या बोलत होत्या. त्यांच्या समवेत युवा सेना जिल्हा प्रमुख प्रियदर्शन साठे, गणेश तुपदोळे, सागर याळवार उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी पुरोहित अप्पू पुजारी, प्रवीण घाडगे, गोटू माने, निखील पाटील, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, बाळासाहेब घाडगे, बाळासाहेब पोळ, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, तानाजी पाटील, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, धनंजय निंबाळकर, मुन्ना कोल्हे, बसवराज क्यार, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, एस के स्वामी, मल्लिनाथ कोगनुरे, शावरेप्पा माणकोजी, कल्याण देशमुख, विशाल घाडगे, विठ्ठल रेड्डी, समर्थ चव्हाण यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button