गावगाथा
वागदरीत स्वा.सावरकर सार्वजनिक वाचनालय येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वण दिनानिमित्त अभिवादन……
दिन विशेष कार्यक्रम

वागदरीत स्वा.सावरकर सार्वजनिक वाचनालय येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वण दिनानिमित्त अभिवादन……

वागदरी – येथील स्वातंत्रवीर सावरकर सार्वजनिक वाचनालय येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी वाचनालयातील जेष्ठ व नियमित वाचक श्रीकांत सोनकवडे,चनबसप्पा चितली गुरुजी ,श सिद्धाराम सासंबी, धुळप्पा शिरगण,प्रकाश निलगार, अप्पु डणुरे ग्रंथालय कर्मचारी सुरेश छुरे सोनकवडे के एस सुनिल सावंत इतर मान्यवर उपस्थित होते.
