सामाजिक बांधिलकी

जेऊर येथील शेतकऱ्यांची सामाजिक बांधिलकी वाढदिवसाचा खर्च टाळत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खेळणी साहित्य वाटप..

प्रयोगशील शेतकरी बसवराज बोरीकरजगी  याचं अनोखं उपक्रमाची सर्वत्र चर्चा

जेऊर येथील शेतकऱ्यांची सामाजिक बांधिलकी वाढदिवसाचा खर्च टाळत जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खेळणी साहित्य वाटप..

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

प्रयोगशील शेतकरी बसवराज बोरीकरजगी  याचं अनोखं उपक्रमाची सर्वत्र चर्चा

HTML img Tag Simply Easy Learning    

जेऊर – अक्कलकोट तालुक्यातील जेऊर गावचे प्रयोगशील शेतकरी श्री बसुराज बोरीकरजगी यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गावातील जिल्हा परिषद शाळेला मुलांना खेळण्यासाठी पाच हजार रुपये चे खेळणी वाटप करून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला
वाढदिवसानिमित्त खर्च टाळून त्याच पैशातून त्याने शाळेला खेळण्याची साहित्य वाटप करून अनोखा आदर्श ठेवला आहे. बसुराज बोरेकर येथील एक प्रगतिशील शेतकरी आहेत आपल्या शेतात नैसर्गिक शेती करत असतात. कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन घेणारे एकमेव शेतकरी म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. पारंपारिक शेतीलि त्यांनी प्राध्यान देऊन आपल्या शेतामध्ये लिंबू उत्पादन घेतले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी जिल्हा परिषद शाळेला पाच हजार रुपयेची खेळणी साहित्य वाटप दिल्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सर्व शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button