गावगाथा

वागदरीत शरण संत कक्कया महाराजांची जयंती उत्साहात साजरी 

जयंती विशेष

वागदरीत शरण संत कक्कया महाराजांची जयंती उत्साहात साजरी

वागदरी येथे वीरशैव कक्कया सभागृहात कक्कया समाजाचे आराध्य दैवत श्री संत कक्कया महाराज यांची जयंती सर्व समाज बांधवांच्या उपस्थितीत साजरे करण्यात आली . तत्पूर्वी आमच्या समाजाचे जेष्ठ सेवानिवृत्त मुख्याध्यापक आदरणीय श्री लक्ष्मण सोनकवडे सर व नितीन चौगुले यांच्या शुभहस्ते महाराजांच्या प्रतिमेची पूजा व महाआरती करण्यात आली. तदनंतर पंचप्पा सोनकवडे सर व नितीन चौगुले या दोघांकडून महाप्रसाद म्हणून अल्पो उपहार देण्यात आला. सर्व समाज बांधवांच्या वतीने या दोघांचा मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमास सुधीर सोनकवडे सर, लक्ष्मण सोनकवडे सर,पंचप्पा सोनकवडे सर , प्रशांत वागदरीकर सर, नरसिंग मोहरकर, नितीन चौगुले, मल्लिनाथ सोनकवडे, गंगाराम सोनकवडे, अमोल कटकधोंड, रोहित सोनकवडे, भिमशा सोनकवडे, संतोष नारायणकर, महादेव सोनकवडे, तसेच आदी मान्यवर व समाजाचे सर्व समाज बांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव सोनकडे यांनी तर आभार प्रदर्शन सुधीर सोनकवडे सर यांनी केली.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button