गावगाथा

वागदरी येथे जागतिक महिला दिनानिमित्त शांभवी कल्याणशेट्टी यांच्या हस्ते महिलांना सन्मान पत्र देऊन गौरव

सागर दादा कल्याणशेट्टी युवा मंचचे सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

वागदरी येथे जागतिक महिला दिनानिमित्त शांभवी कल्याणशेट्टी यांच्या हस्ते महिलांना सन्मान पत्र देऊन गौरव..

सागर दादा कल्याणशेट्टी युवा मंचचे सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

अक्कलकोट ( प्रतिनीधी ) जागतिक महिला दिनानिमित्त वागदरी येथे सागर दादा कल्याणशेट्टी युवा मंचच्या वतीने एकवीस कर्तबगार महिलांना स्त्री रत्न पुरस्कार देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष शांभवी सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आले

HTML img Tag Simply Easy Learning    

प्रतिमा पूजन बसवराज शेळके, श्रीशैल ठोंबरे यांच्या हस्ते करण्यात आले दीप प्रज्वलन वागदरीचे सरपंच शिवानंद घोळसगाव उपसरपंच पंकज सुतार भाजपा तालुका उपाध्यक्ष प्रदीप जगताप यांचे हस्ते करण्यात आले
यावेळी प्रमुख उपस्थिती सागर दादा कल्याणशेट्टी उपसरपंच हन्नूर , आयोजक शाम बाबर, कमलाकर सोनकांबळे उपसरपंच, सौ. सुरेखा होळीकट्टी (मा. तालुकाअध्यक्ष भाजपा महिला), डॉ. सुवर्णा पाटील (आळंद), सौ. चंद्रकला कारीमुंगी (करजगी), डॉ. शिवलीलाताई पाटील (कडबगांव), सौ. वनिता मधुकर सुरवसे (सरपंच गोगांव), सौ. विद्याताई स्वामी (सरपंच, बोरगांव), सौ. आशाताई आप्पासाहेब बिराजदार (सरपंच शिरवळ), सौ. मुक्ताबाई शिवानंद पटणे (सरपंच, सदलापूर), सौ. सुनंदा सिध्देश्वर मठपती (सरपंच, खैराट), सौ. स्नेहा राजकुमार शहाणे (हनुरे) (सरपंच शिरवळवाडी), सौ. मलम्मा रामचंद्र रायगुडे (सरपंच, भुरीकवठे), सौ. श्रृती अरविंद भांगे (प्र. सरपंच किरनळ्ळी), लक्ष्मीबाई पोमाजी,शारदा रोटे, शिवानंद गोगांव , प्रदिप पाटील, लक्ष्मण सलगरे, शिवाजी सावंत , डॉ. शिवराज संगशेट्टी, चंद्रकांत मातोळे, नागप्पा आष्टगी , श्री. शिवशरण यमाजी उपस्थित होते

HTML img Tag Simply Easy Learning    

मनोगत व्यक्त करताना भाजपा तालुकाध्यक्ष सुरेखा होळीकट्टी म्हणाले की महिला घरात न बसता त्यांनी सामाजिक कार्यात सहभागी झाले पाहिले महिला सक्षम झाले पाहिजे , आज प्रत्येक ठिकाणी महिला प्रगती पथावर आहे, निर्भयपणे सामाजिक क्षेत्रात पुढे आले पाहिजे, आपल्या मुलींना शिक्षण देऊन त्याच्या आवडत्या क्षेत्रात करियर करण्यासाठी संधी द्यावे सध्या शासनाचे महिला व मुलीसाठी विविध योजना राबविण्यात येत असून त्याची फायदा घेण्यात यावे सदर कार्यक्रम एक आगळा वेगळ्या पद्धतीने केल्यामुळे संयोजक शाम बाबर, कमलाकर सोनकांबळे महादेव सोनकवडे यांची सर्व स्तरातून कौतुक केले

HTML img Tag Simply Easy Learning    

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी
बसवराज पाटील, राजकुमार मंगाणे, सुनिल सावंत, मकबुल कणमुसे, सतिश कणमुसे, प्रकाश पोमाजी, संतोष पोमाजी, विरभद्र मंगाणे, विरभद्र पुरंत, पिंटु मातोळे, परमेश्वर मुंजाळे, करण आळगे, रमेश मंगाणे, रवि पोमाजी, किरण गायकवाड, असलम मुल्ला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महादेव सोनकवडे यांनी तर आभार प्रदर्शन राजश्री शेळके मॅडम यांनी केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

चौकट

-: महिला स्त्री रत्न पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आलेल्या भगिनी खालील प्रमाणे

साधना पाटील (वैदयकीय), जयश्री बटगेरी (सामाजिक), ज्योती गाजरे जाधव (निर्भय पथक), सना मियाँवाले (निर्भय पथक), राजेश्री शेळके (उपक्रमशिल शिक्षिका), रेखा सोनकवडे (उपक्रमशिल मुख्यध्यापिका), अनुसया कलशेट्टी (आदर्श शिक्षिका), मनिषा कुन्हाळे (आदर्श शिक्षिका), जयश्री मुनोळी (आदर्श शिक्षिका), अर्चना गिरी (आदर्श शिक्षिका), कविता फड (आदर्श शिक्षिका), आशा वाकडे (आरोग्य), शिरीन खडकाळे (आदर्श मुख्यध्यापिका), शैलजा पोमाजी (उपक्रमशिल शिक्षिका), महानंदा पोमाजी (उपक्रमशिल शिक्षिका), प्रभावती ठोंबरे (उत्कृष्ठ संगणक परिचालिका), ज्योती सावंत (आदर्श शिक्षिका), प्रगती नरुणे (बँक सखी), ललीता भटारे (पोलिस मित्र), रत्नाबाई कंचे ( शिक्षिका ) शहनाजबानु मोहम्मद फारूख सुंडके (उत्कृष्ठ मुख्यध्यापिका). वागदरी येथील आरोग्य सेविका, शिक्षिका, आशाताई, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे फेटाबाधुंन सन्मानपत्र देऊन गौरव व २०१ महीलांना फेटाबांधुन सन्मान करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button