अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा सत्ताधाऱ्यांनाच कौल;सर्वपक्षीय
माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या गटाने 18 पैकी 12 जागा जिंकून वर्चस्व कायम ठेवले.

अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुन्हा सत्ताधाऱ्यांनाच कौल;सर्वपक्षीय

अक्कलकोट*,
*संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणूकित भाजपचे सत्ताधारी गटाचे माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या गटाने 18 पैकी 12 जागा जिंकून वर्चस्व कायम ठेवले. तरी महाविकास आघाडीने केलेले कामगिरी उल्लेखनिय ठरली आहे. निकाल जाहीर होताच भाजपचे कार्येकर्यांनी गुलालचे उधळण करीत एकच जल्लोष केला.*

आमदार सचिन कल्याणशेट्टी व माजी आ. सिद्रामप्पा पाटील यांच्या प्रणित श्री स्वामी समर्थ शेतकरी विकास पॅनलचे सहकारी संस्थामधून बाबुराव करपे 353 विजयी, आप्पासाहेब पाटील 354 विजयी, संजीव पाटील 378 विजयी, सिद्रामप्पा पाटील 376 विजयी, कामगोंडा बाके 348 विजयी, धनराज बिराजदार 340 विजयी, विजयी, शिवमंगल बिराजदार 370 पार्वतीबाई स्वामी 353, राजेंद्र बंदीछोडे 377, प्रकाश कुंभार 377, मल्लिकार्जुन पाटील 357 विजयी (विरोधी गट),

*महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार :
सुरेश गड्डी 331, बसवराज तानवडे 334, सुमित बिराजदार 329, रविकिरण वरनाळे 322,कपिल शिंदे 331, महांतेष हत्तुरे 309, शकुंतला खरात 350, सुवर्णा मलगोंडा 341, शिवयोगी पुजारी 347,
347, असपाक अगसापुरे 345, सत्ताधारी गटाचे सोसायटी मतदार संघातुन विठठल विजापूरे (337) पराभूत झाले एकमेव उमेदवार आहे.

*आडत व्यापारी मतदार संघ :भाजपचे विजयी उमेदवार : श्रीशैल घिवारे 84, बसवराज माशाळे 84,
पराभूत उमेदवार : विजयकुमार कापसे 74, शंकर माशाळे 5, शेरीकर-0,

*आघाडीचे हमाल/तोलर :यलप्पा ग्वल-59 विजयी, उमेश गायकवाड 07 पराभूत,
ग्रामपंचायत मतदार संघ सर्वसाधारण (महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार) मल्लिनाथ ढब्बे (173), कार्तिक पाटील (445 विजयी), आदित्य बिराजदार (176), रिपाईचे रेवणप्पा मडीखांबे (46), शिवयोगी लाळसंगी (415 विजयी), निरंजन हेगडे (00),
*अनुसूचित जाती जमाती :
यशवंत इंगळे (158),सिद्धार्थ गायकवाड (469 विजयी), राहुल रुही (16),
*आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक :
लक्ष्मीबाई पोमाजी (183), प्रकाश बिराजदार (466 विजयी),
यावेळी अक्कलकेट कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मतमोजणी प्रसंगी माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, शिवानंद पाटील, संजय पाटील, आप्पासाहेब पाटील, बसवराज माशाळे, मल्लिकार्जुन पाटील, संजय देशमुख, आदीजण मतमोजणी ठिकाणी उपस्थित होते.
*अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समिती विरोध पक्षाचे विजयी उमेदवार :
मल्लिकार्जुन पाटील 357 , कार्तिक पाटील 445, यलप्पा ग्वल-59, शिवयोगी लाळसंगी 415, सिद्धार्थ गायकवाड 469, प्रकाश बिराजदार 466. धक्कादायक पराभव*