ठळक बातम्या

Breaking: दहावीच्या निकालाची तारीख जाहीर ; पाहा कधी आणि कुठे पाहता येणार निकाल

पुणे (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२४ मध्ये माध्यमिक ( दहावी ) शालान्त प्रमाणपत्र परीक्षा घेतली होती. या परीक्षेचा निकाल २७ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळासह ६ ठिकाणी निकाल पाहता येईल.

HTML img Tag Simply Easy Learning    

निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळ :

HTML img Tag Simply Easy Learning    

१) https://mahahsscboard.in

HTML img Tag Simply Easy Learning    

२) https://sscresult.mkcl.org

HTML img Tag Simply Easy Learning    

३) https://results.digilocker.gov.in

HTML img Tag Simply Easy Learning    

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button