यशोगाथा
सलाम! कधी तिच्यासाठी जेवण बनवलं, कधी घरं सांभाळलं; पतीच्या साथीने ‘ती’ झाली IAS अधिकारी
काजल जावला असं या महिलेचं नाव असून काजलने पूर्णवेळ नोकरीसह यूपीएससीची तयारी केली आणि पाचव्या प्रयत्नात ती परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी बनली.
