गावगाथा

सोलापूर येथे *ILESEUM ITF MT400 वर्ल्ड मास्टर्स टेनिस टूर्नामेंट, २०२४* च्या उद्घाटन

उद्याटन

सोलापूर येथे *ILESEUM ITF MT400 वर्ल्ड मास्टर्स टेनिस टूर्नामेंट, २०२४* च्या उद्घाटन समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन *श्री. एम. राजकुमार, (IPS) पोलीस आयुक्त, सोलापूर* यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संध्याराणी बांगर, व्यवस्थापक MSLTA टेनिस केंद्र, नरेंद्र पवार जिल्हा क्रीडधिकारी, राजकुमार धड्डे ILESEUM क्लब व्यवस्थापक, सत्येन जाधव क्रीडा अधिकारी, वैशाली शेकटकर टूर्नामेंट पर्यवेक्षक, दोसा श्री रामाराव टूर्नामेंट संचालक, राजीव देसाई टूर्नामेंट सचिव सोलापूर व इतर सदस्य खेळाडू उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button