*बार्शी तालुका खादी ग्राम उद्योग कंजूमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी च्या संचालक मंडळाची निवड बिनविरोध*
बार्शी तालुका खादी ग्राम उद्योग कुंजीमर को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी संस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक खेळीमुळीच्या वातावरणामध्ये पार पडून चेअरमन पदी बाबासाहेब टमके यांची बिनविरोध निवड करण्यात आली तर व्हाईस चेअरमनपदी प्रा शशिकांत धोत्रे सर सचिव पदी पुष्पा होनमोठे यांची बिनविरोध निवड
तर संचालक मंडळ पुढीलप्रमाणे
महादेव धावणे सर, शेखर भोसले, एडवोकेट नितीन सोडळ, ओंकारेश्वर हलगणे, रमण गोणेकर, सुनील शेटे, निता टमके,शोभा चिपडे, कैलास नवले, अण्णासाहेब पाटकुलकर,
नूतन संचालकांचा सत्कार व स्वागत श्री गणेश कानडे, जयंत हिंगमिरे सर उमेश कानडे निलेश भैय्या पवार रंगनाथ नवले रवी देवकर यांनी केले
Back to top button
×
No WhatsApp Number Found!