वागदरीत विविध उपक्रमांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
जयंती विशेष

वागदरीत विविध उपक्रमांनी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी
वागदरी — १४ एप्रिल प.पू. बोधिसत्व महा मानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त वागदरी गावाचे धडाडी आणि तडफदार युवा सरपंच मा. श्री शिवानंद घोळसगांव यांचे हस्ते बाबासाहेबांचे आणि गौतम बुद्धाचे मुर्तीस पुजा करून कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कार्याक्रमास पुढील मान्यावर उपस्थित होते

वागदरी गावचे माजी सरपंच श्री रवि आण्णा वरनाळे , श्रीकांत भैरामडगी , गोगांवचे उपसरपंच कमलाकर गायकवाड , किरण गायकवाड , जि.प मराठी मुलीचे शाळा मुख्याध्यापक बाबासाहेब मुंदीनकेरी , परमेश्वर ख्याले सर , यल्लपा वमने , तानाजी लोंढे , सिताराम कुंबळे , होमगार्डसाहेब , छबाबाई भटारे , जगदेवी मुरळी , रविंद्र मुंदीनकेरी , शाम बाबर , वनिता कुंबळे , शिवलिंग आसुदे , उमेश बनसोडे , विजय शिंदे , श्रीकांत इंडे (ग्रा.प सदस्य) , परमेश्वर लोणी , जय भिम जयंती उत्सव तरुण मंडळाचे अध्यक्ष भिमा कोले , सागर वमने , श्रीशैल धड्डे , आणि सदस्य व भिमनगरातील लहान थोरमंडळी आणि आई बहीणी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बनसोडे सर यांनी केले कमलाकर , शाम , ख्याले सर व रवि आण्णा बाबासाहेबाचे विचार मांडले आणि निळा झेंडेला वंदन करून कार्यक्रम सांगता केले* .
