गावगाथाठळक बातम्या

Akkalkot Rural : नाविंदगी येथे हजरत ख्वाजा पीर यतिमशावली उरूसाला आजपासून सुरुवात….

प्रतिनिधी - दयानंद गौडगांव

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट दि. ७, अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी येथील हजरत ख्वाजा पीर यतिमशावली ऊरुसाला आजपासून सुरुवात झाली आहे. यंदाचा हा ११६ वा उरूस आहे. दरवर्षी ‘बकरी ईद’ला हा उरूस केला जातो. 

HTML img Tag Simply Easy Learning    
हजरत ख्वाजा पीर यतिमशावली उरूसाच्या कार्यक्रमांची रूपरेषा खालीलप्रमाणे आहे.

दि. ७, संध्याकाळी ६:०० वा. संदल (गंध) दि. ८, चिराग व संध्याकाळी ५ ते ७:०० वाजेपर्यंत महाप्रसाद ( सर्वधर्मीयांसाठी) दि. ९, सकाळी ७ वाजता जियारत…

HTML img Tag Simply Easy Learning    

सदर उरूसास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी तसेच सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन उरूस कमिटी कडून करण्यात आले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button