गावगाथाठळक बातम्या

Solapur : रामलिंगेश्वर शिक्षण संकुलात तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्यांना अभिवादन 

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर (प्रतिनिधी): श्रीक्षेत्र तीर्थ (ता.द.सोलापूर)येथील श्री रामलिंगेश्वर शिक्षण संकुलात तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्यांना पुण्याराधना निमित्त पुष्पांजली अर्पण करून भावपूर्ण वंदन करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning    

या प्रसंगी मुख्याध्यापक सुधीर सोनकवडे यांनी ष.ब्र. पूज्य महास्वामीजी यांच्या शैक्षणिक कार्यामुळे समाज जीवनात झालेला सकारात्मक बदल सांगितला.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी प्रा.डाॅ.भीमाशंकर बिराजदार यांनी तपोरत्नं योगीराजेंद शिवाचार्यांच्या आध्यात्मिक व सामाजिक कार्याने मानव जातीचा उद्धार झाला.गुरुमहिमा जीवनात किती महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.हे पूज्य महास्वामीजींनी आचरणाने दाखवून दिले. महास्वामीजी चालते बोलते दैवत होते .मानवी जीवनाच्या कल्याणार्थ त्यांनी तपश्चर्या केली.

HTML img Tag Simply Easy Learning    

कार्यक्रमास शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी ,श्री रामलिंगेश्वर वाचनालयाचे ग्रंथपाल काशिनाथ ऐवळे, सिध्देश्वर घोंगडे,राजकुमार बाळीकायी व भाविक उपस्थित होते.आरतीनंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button