दानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली २१ विध्यार्थी कर्नाटक टी ई टी उत्तीर्ण
कर्नाटक टी ई टी २०२३ उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थी

दानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली २१ विध्यार्थी कर्नाटक टी ई टी उत्तीर्ण

अक्कलकोट: येथील के एल ई मंगरुळे प्रशालेतील शिक्षक व तोळनूर गावची रहिवासी दानय्या कौटगीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल २१ विध्यार्थी कर्नाटक शिक्षक पात्राता परीक्षा ( के टी ई टी) उत्तीर्ण झाले

कर्नाटक शासन वतीने शाळेत शिक्षण विभाग बेंगलोर यांच्या मार्फत दिनांक ३ सप्टेंबर२०२३ रोजी कर्नाटक मधील प्रमुख शहरात परीक्षा घेण्यात आला होता . या परीक्षेचा निकाल २३ नोव्हेंबर २०२३ रोजी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत अक्कलकोट चे शिक्षक दानय्या सर यांच्या मार्गदर्शनाखाली २१ विद्यार्थी घव घवीत यश संपादन केले आहे. दानय्य सर यु ट्यूब मार्फत मोफत मार्गदर्शन करीत आहे.दानय्य सर यांची प्रेरणा, मार्गदर्शन, प्रोत्साहन, पुस्तक मुळे कर्नाटक राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विध्यार्थी के टी ई टी उत्तीर्ण झाले आहे. दानय्य सर स्वतः ही या परीक्षेत उत्तीर्ण होत, ६४ परीक्षा उत्तीर्ण होण्याचा जागतिक विक्रम केले आहे.

विविध परीक्षा उत्तीर्ण होत त्याची अनुभव इतर विध्यार्थी ना व्हावी या उद्देशाने यु ट्यूब मार्फत सेट नेट टी ई टी मोफत मार्गदर्शन करीत आहे


कर्नाटक टी ई टी २०२३ उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थी
१ गणेश गौडर ( धारवाड)
२.अश्विनी ए ( मैसूर )
३. शिरीनबानू बेंदीगेरी ( उडुपी )
४. महेंद्र एम ( गडग )
५. लक्ष्मण पुंडलिक राठोड( बेळगाव )
६. शिवकुमार जी ( विजयनगर )
७. ज्योती परीट ( धारवाड )
८.इकरा अजीजपाशा पिरजादे पाटील ( बिदर )
९. निवेदिता सी एच ( शिवमोग )
१०. मल्लिकार्जुन ( मसकी रायचूर )
११. अंजुम खान ( भाद्रवती शिवमोग )
१२ सुधींद्र कुलकर्णी ( विजयपूर )
१३ .कस्तुरबा कुंभार ( रोन ,गदग )
१४. रंजिता बरकी ( हावेरी )
१५. ओजस्वीनी शिवानंद शिरूर ( रामदुर्ग ,बेळगावी )
१६. मंजू पाटील ( ताळीकोठ , विजयपूर )
१७. सौम्या एम के ( पांडवपूर , मांड्या )
१८. अल्लासाब नदाफ ( हैदराबाद)
१९. शिवानी राठोड ( बिदर )
२०. विरुपाक्ष अडळी ( महालिंगपूर बागलकोट )
२१. शिवराज सनमनी ( कलबुर्गी )