गावगाथा

सांगवी (बु) येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या शालेय समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण घाटगे आणि उपाध्यक्षपदी तनवीर शेख यांची निवड

निवड नियुक्ती

*🔶अक्कलकोट :* ( प्रतिनिधी)
*तालुक्यातील सांगवी (बु) येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या शालेय समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण घाटगे आणि उपाध्यक्षपदी तनवीर शेख यांनी बहुमताने निवडून आल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.*

दरम्यान शालेय समितीच्या सदस्य म्हणून आनंदी सुशील जाधव, कल्पना सागर मोरे, नंदिनी काशिनाथ रेड्डी, आकाश सोनकांबळे, स्वाती दत्तात्रय वाघमारे, रूपाली महादेव गायकवाड, दाऊद चाबुकस्वार, आफ्रीन निसार पठाण, मनोज मोरे यांची निवड झाली आहे.

यावेळी माजी सरपंच अबूबकर शेख, तंटामुक्त अध्यक्ष प्रदीप सलबत्ते, मुख्याध्यापक पोपट कोरेकर, शिक्षक परमेश्वर किणगे, महावीर येणगुरे, शरणबसप्पा अष्टगी, अशोक सुतार, श्रीमती चारुलता पाटील, ज्योती निकाळजे, परवीनबानो मुल्ला व गणेश मोरे, मेजर बाळासाहेब भोसले, प्रवीण बाबर, देविदास रेड्डी, बबन गायकवाड, आकाश सोनकांबळे, पिंटू वाघमारे, निसार पठाण, सागर मोरे, समर्थ घाडगे यांच्यासह आदिजन उपस्थित होते. त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन व कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button