
*वागदरी प्राथमिक आरोग्य केंद्राचा श्वास गुदमरतो..*

*ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे*


*अक्कलकोट तालुक्यातील वागदरी येथील प्राथमिक आरोग्य बांधकाम करण्यात आले आहे. सध्या सर्व इमारती बांधकाम पूर्ण झाली असून तरीही सध्या कोणते ही कर्मचारी राहत नाहीत*

*आरोग्य केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गवत झाडी झुडपे उगवलेल आहे याचा त्रास रुग्णांना होतं आहे आहे.तसेच वॉलकंम्पाऊड बांधकाम पुर्ण होण्याच्या मार्गावर आहे.आरोग्य केंद्राकडे सरपंच जिल्हा आरोग्य केंद्राच्या अधिकारीने लक्ष द्यावे.*
*तात्काळ परिसरात झाडी झुडपे काढून परिसर स्वच्छ ठेवावे…*
