अक्कलकोटचे ध्येयवेडे व्यक्तिमत्व असलेले दानय्य कौटगीमठ यांनी 60 वी परीक्षा उत्तीर्ण होऊन जागतिक विक्रम साधला
येथील के एल ई मंगरुळे प्रशालेतील शिक्षक आणि तोळनूर ची रहिवासी दानय्य कौटगीमठ यांनी आज ६० वी परीक्षा उत्तीर्ण होत जागतिक विक्रम स्वतःच्या नावावर च राखून ठेवले.

अक्कलकोटचे ध्येयवेडे व्यक्तिमत्व असलेले दानय्य कौटगीमठ यांनी 60 वी परीक्षा उत्तीर्ण होऊन जागतिक विक्रम साधला !!!

अक्कलकोट : येथील के एल ई मंगरुळे प्रशालेतील शिक्षक आणि तोळनूर ची रहिवासी दानय्य कौटगीमठ यांनी आज ६० वी परीक्षा उत्तीर्ण होत जागतिक विक्रम स्वतःच्या नावावर च राखून ठेवले.


केरळ शासन चा अंतर्गत केरळ शिक्षक पात्रता परीक्षा मार्च २०२३ ची ३० आणि ३१ जून २०२३ रोजी केरळ राज्यात घेण्यात आला होता आणि त्याची निकाल आज दिनांक ४ ऑगस्ट२०२३ रोजी जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत अक्कलकोट चे शिक्षक दानय्य सरांनी केरळ टी ई टी प्राथमिक विभागची टी ई टी १ मध्ये ९४ गुण १५० पैकी, , माध्यमिक विभागची टी ई टी २ मध्ये १०८ गुण १५० पैकी ,ज्युनिअर कॉलेज विभागची टी ई टी ३ मध्ये १०४ गुण १५० पैकी घेऊन सलग पणे ३ टी ई टी उत्तीर्ण होत एकूण ६० वेळा परीक्षा उत्तीर्ण होण्याची जबरदस्त कामगिरी केली आहेत.


देशातील विविध राज्यतील ३४ वेळा सेट ,४ वेळा नेट ,१ पी एच डी आणि २१ वेळा टी ई टी परीक्षा असे एकूण ६० परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.
स्वतः ला मिळालेल्या ज्ञान आणि अनुभव इतर विद्यार्थ्यांना व्हावे या उद्देशाने यु ट्यूब च्या चॅनेल च्या माध्यमातून महाराष्ट्र, कर्नाटक गोवा राज्यातील विद्यार्थ्यांना सेट नेट टी ई टी परीक्षा बद्दल मोफत मार्गदर्शन करीत आहेत .
आता पर्यंत ३७४ विद्यार्थीनी सेट नेट टी ई टी परीक्षा झाले आहेत.