वृक्षारोपण
वागदारी कन्नड शाळेत वृक्षारोपण व विज्ञान प्रयोग संपन्न
मुख्याध्यापक बसवराज मनोळी यांचे हस्ते शिवानंद चळमरद यांचे सत्कार
वागदारी कन्नड शाळेत वृक्षारोपण व विज्ञान प्रयोग संपन्न
मुख्याध्यापक बसवराज मनोळी यांचे हस्ते शिवानंद चळमरद यांचे सत्कार
वृक्षारोपण संपन्न वागदारी कन्नड शाळेत वृक्षारोपण संपन्न झाले. कंडक्टर शिवानंद चळमरद यांनी दिलेले. वृक्ष आज आमच्या विद्यार्थ्यांनी शाळेत लावले. मुख्याध्यापक बसवराज मनोळी यांचे हस्ते शिवानंद चळमरद यांचे सत्कार करण्यात आले.
विज्ञान प्रयोग
अगसत्य फाउंडेशन यांच्याकडून विज्ञान शिकवण्यासाठी येणारे विज्ञान शिक्षक श्री चौगुले सर आज आमच्या कन्नड शाळेत सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने प्रयोग दाखवण्यात आले . सर्व मुलांना कौतुक वाटले. केंद्राचे केंद्रमुख श्री बा. ना चव्हाण सर यांनी आपल्या शाळेला भेट देऊन. प्रयोगाबद्दल विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले, संगणक लॅबला भेट देऊन कौतुक केले