वीर कोतवाल शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमात वागदरी येथील वडील व मुलांचा सत्कार…..

सोलापूर —सोलापूर येथे आज रोजी निर्मलकुमार फडकुले सभागृहात वीर कोतवाल शिक्षण संस्था सोलापूर यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा व कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान सोहळा आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र नाभिक महामंडळ अक्कलकोट तालुका अध्यक्ष श्री शिवशरणप्पा बाळकृष्ण सुरवसे यांचा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा गुणीजन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल तसेच त्यांचा मुलगा चि. नागेश शिवशरणप्पा सुरवसे हा इयत्ता दहावी उत्तेजनार्थ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ सन्मान पत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले .


त्याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील प्राचार्य डॉ संजय अस्वले, पद्मिनी हॉस्पिटल येथील डॉ अनिल हुलसुकर, सामासेवक तथा सेवा निवृत्त केंद्र प्रमुख दिगंबर झांबरे सर, साहित्यिक गोरक्ष जाधव, नगरसेवक नागजी दुधाळ बार्शी, उद्योगपती दिलीप राऊत, जेष्ठ समाजसेवक नीलकंठ हल्लाळीकर, वीर कोतवाल शिक्षण संस्थांचे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग चौधरी सर, अध्यक्ष गणेश दळवी, उपाध्यक्ष मल्लिनाथ चौधरी, सचिव सिध्देश्वर आगाशे, सहसचिव गणपती वाघमोडे, खजिनदार विजयकुमार माने, सह खजिनदार दिनेश गवळी, संचालक सुनिल इंगळे, संचालक भगवान काशिद, संचालक सचिन चौधरी, संचालक भारत शिंदे, सोबत प्रभू भाले साहेब, म ना म राज्य उपाध्यक्ष वैभव शेटे सर, पक्षिम महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष सुदर्शन विभूते, कर्मचारी महासंघाचे अक्कलकोट ता. अध्यक्ष सुभाष सुरवसे सर, अक्कलकोट शहर अध्यक्ष लक्ष्मण विभूते, नागेश कोरे, नितीन भाले, शिवलिंगप्पा विभूते, मल्लिनाथ विभूते, महादेव कोरे.उपस्थित होते,
Back to top button
×
No WhatsApp Number Found!