अक्कलकोट येथे पद्मावती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी चा शुभारंभ.
अक्कलकोट येथे पद्मावती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी चा शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवर.

अक्कलकोट येथे पद्मावती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी चा शुभारंभ.
———

अककलकोट,दि-21 प्रतिनिधी


अक्कलकोट शहर व ग्रामीण भागातील ग्राहकांचा विचार करुन
कांदा बाजार, मनोरमा बँक शेजारी येथे पद्मावती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी अक्कलकोट शाखेचा शुभारंभ करत असल्याचे अध्यक्ष धर्मराज भोसगी यांनी सांगितले.

या क्रेडिट सोसायटीच्या शुभारंभाचे औचित्य साधून सत्यनारायण महापूजा चे आयोजन करण्यात आला होता.

यावेळी महाप्रसाद घेण्यासाठी आकाश पुजारी उपाध्यक्ष पद्मावती मल्टीस्टेट, काशिराया पाटील अध्यक्ष स्नेहलोक पतसंस्था, सिध्दाराम कालिबत्ते संचालक पद्मावती मल्टीस्टेट, सागर माळाबगी संचालक सुखदा सुपरमार्केट, भिमाशंकर वग्गे विभागीय अधिकारी पद्मावती मल्टीस्टेट तसेच सर्व संचालक मंडळ, कमर्चरी तसेच पद्मावती व स्नेहलोक परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो ओळ
अक्कलकोट येथे पद्मावती मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी चा शुभारंभ प्रसंगी उपस्थित मान्यवर.