गावगाथा
अक्कलकोट येथील अक्कलकोट यात्री निवास येथील कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा
सोन्याची वस्तू परत केलं
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/08/IMG-20230831-WA0071-780x470.jpg)
अक्कलकोट येथील अक्कलकोट यात्री निवास येथील कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
दिनांक 27/8/2023 रोजी गणेश वाडी येथील स्वामीभक्त श्री चंद्रकांत ताफडे यांनी स्वामी दर्शनासाठी आले होते त्यावेळी त्यांच्या हातातील एक तोळ्याची अंगठी हरवली होती हे त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना सांगितले असता कर्मचाऱ्यांनी दोन दिवस पूर्ण यात्री निवास शोधा शोध करून यात्री निवास येथील कचऱ्याच्या डब्यामध्ये शोध घेतला असता तेथे मिळाले लगेच कर्मचाऱ्यांनी भक्तांना फोन द्वारे सांगितले यात्री निवास वरील कर्मचारी श्री चंद्रकांत बिराजदार व श्री सिद्धाराम बिराजदार यांनी आज प्रामाणिकपणे त्यांना परत मिळवून दिला.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)