अक्कलकोट शहारा मध्ये डेंगू चा वाढता प्रभाव पाहता तातडीने संपूर्ण शहरांत निर्जन्तुकिकरन फवारणी करण्याबाबत अक्कलकोट युवक काँग्रेस च्या वतीने निवेदन
अक्कलकोट युवक काँग्रेस च्या वतीने निवेदन

*अक्कलकोट शहारा मध्ये डेंगू चा वाढता प्रभाव पाहता तातडीने संपूर्ण शहरांत निर्जन्तुकिकरन फवारणी करण्याबाबत अक्कलकोट युवक काँग्रेस च्या वतीने निवेदन देण्यात आले*

*गेल्या आठवडाभरात अक्कलकोट शहर व परिसरात मलेरिया..डेंगू सदृष्य आजाराने लोक हैराण आहेत..हे सर्व आजार संसर्गजन्य असल्याने गर्दिच्या ठिकाणी दवाखाने,प्रवास बसस्थानके, भाजी मार्केट,बँक, स्वच्छतागृह,आदि ठिकाणी स्वत”ची काळजी स्वत” घ्या..
तोंडावर मास्क बांधुनच घराबाहेर पडा…
जीवन हे अनमोल आहे..आपली व आपल्या कुटुंबाची काळजी आपणच घ्या..कुणावर विसंबुन राहु नका…ताप सर्दी..खोकला हे व्हायरल इनफेक्शन ला दुर्लक्षित करु नका…चार पाच दिवसापेक्षा जर जास्तच वाटला तर रक्त व इतर चाचण्या करुन घ्यावे..यासंदर्भात नगरपरिषद प्रशासकीय यंत्रणेमार्फत जनजागृती करावे व प्रत्येक वॉर्डातील गल्लीतील गटारीवंर औषधांची फवारणी करावे तसेच फाॅगिंग मशिनद्वारे धुर फवारणी करण्याची विनंती युवक काँग्रेस वतीने मुख्याधिकारी सचिन पाटील यांना विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी अक्कलकोटचे माजी नगरसेवक युवा नेते सद्दाम शेरीकर,युवक काँग्रेस अध्यक्ष मुबारक कोरबु,अय्याज चंदनवाले,जब्बार बागवान,महेश येरटे,बालाजी शापवाले,सिद्धु म्हेत्रे,गुरू म्हेत्रे, सुनील ईसापुर सामाजिक कार्यकर्ते सोहेल फरास, पंडित पवार,तनवीर सुतार सरफराज शेख, फिरोज नाईकवाडी रहिमान शेख दस्तगीर मुजावर नूर इनामदार अरुण पवार, अकाश गोसावी, विकी कोरे राहुल पवार, सोनू पवार, सागर जाधव,उपस्थित होते.*
