गावगाथा
वागदरीत येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहाने साजरा
दिन विशेष

वागदरीत येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहाने साजरा

वागदरी — स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालय येथे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.भारतरत्न माजी राष्ट्रपती मिसाइल मॅन, थोर वैज्ञानिक डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा १५ ऑक्टोबर हा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो
त्याप्रसंगी खालील मान्यवर उपस्थीत होते सर्वश्री शिवपूत्र शिरगण ,कोटप्पा कोटे, सरदार हंचाटे, पुजारी शिवशंकर, श्रीकांत सोनकवडे , पंचाक्षरी परमेश्वर’, कलशेट्टी मुन्ना, हुग्गे, सुरेष छुरे, सोनकवडे व ग्रंथालय कर्मचारी व वाचक सभासद ऊपस्थीत होते.
