बोरामणी येथे महात्मा बसवेश्वर महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळून निषेध
वीरशैव संघटना आणि बोरामणी ग्रामस्थांच्या वतीने

बोरामणी येथे महात्मा बसवेश्वर महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळून निषेध
ब्राम्हणी — महात्मा बसवेश्वर महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल वीरशैव संघटना आणि बोरामणी ग्रामस्थांच्या वतीने आमदार जितेंद्र आव्हाड यांचा पुतळा जाळून व चपला मारून जाहीर निषेध करण्यात आला.यावेळी माजी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे,सरपंच प्रकाश आवटे,चन्नू मामा मटगे,राजकुमार हलसगे,वजीर मुजावर,रफिक मुजावर,बाबुराव खोबरे,शशिकांत हलसगे,मल्लीनाथ आवटे,बाबुराव वडजे,विश्वनाथ हेबळे,वैभव भाले,राहुल जेवळे,लक्ष्मीकांत आचलारे,श्रीकांत हेबळे,बाबुराव यादोडे,सागर स्वामी,मुन्ना पठाण सर,राजकुमार हुक्कीरे,दिलीप जेवळे,नागनाथ बिराजदार,व्यंकप्पा पवार,राजकुमार आवटे,नागेश कळंत्रे ,मल्लीनाथ हुक्कीरे,संजय माळी,सागर आवटे,लक्ष्मीकांत सुतार,राजकुमार देशमाने,प्रभाकर आचलारे,काशिनाथ खेडे आदि ग्रामस्थांनी निषेध नोंदवला.