गावगाथा

चक्रवर्ती अशोक सम्राट जयंती बुद्ध विहार कृती समिती च्या वतीने ऐतिहासिक धम्म भूमि देहू रोड येथे उत्साहात साजरी.

जयंती विशेष

बुद्ध विहार कृती समिती च्या वतीने ऐतिहासिक धम्म भूमि देहू रोड येथे उत्साहात साजरी.

……………………………..
पुणे जिल्हा. देहूरोड, प्रतिनिधी 

सम्राट चक्रवर्ती अशोक जयंती साजरी करण्यात आली.बुद्ध मूर्ती व पुरातत्त्व, अभ्यासक मा अशोक नगरे यांनी चक्रवर्ती सम्राट अशोक यांचे कार्य याविषयावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा भीम पुत्र टेक्सास दादा गायकवाड व राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बहुजन नेते सुदाम कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजक अष्ट प्रधान मंडळ माअशोराव गायकवाड यांनी सुत्र संचालन केले.
या प्रसंगी धर्मपाल तंतरपाळे अरुण जगताप अशोक सोनवणे मिनाताई गायकवाड दिपक भालेराव रंजना ताई सोनवणे असंख्य माहिला उपस्थित होत्या.
राहुल खांडेकर , युवा आंबेडकरी अभ्यासक यांनी आभार व्यक्त केले..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button