अमोलराजे भोसले मित्र मंडळ व परिवार अक्कलकोट यांच्यावतीने श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनास जाणार्या भाविकांना प्रसाद वाटपाचा शुभारंभ
वळसंग टोल नाका येथे विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

अमोलराजे भोसले मित्र मंडळ व परिवार अक्कलकोट यांच्यावतीने श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनास जाणार्या भाविकांना प्रसाद वाटपाचा शुभारंभ

वळसंग टोल नाका येथे विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


🔶अक्कलकोट, दि.25 : (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली विजय उर्फ अमोलराजे भोसले मित्र मंडळ व परिवार अक्कलकोट यांच्यावतीने श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनास जाणार्या भाविकांना प्रसाद वाटपाचा शुभारंभ बुधवारी सायंकाळी वळसंग टोल नाका येथे विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.*


याप्रसंगी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल सनगले, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे, शैलेश पिसे, न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, खजिनदार लाला राठोड, विश्वस्त संतोष भोसले, लक्ष्मण पाटील, ओंकारेश्वर उटगे, अप्पासाहेब हावळे, पुष्कराज काटकर, मनोज निकम, जवाहर जाजू, विशाल भांगे आदींच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
याप्रसंगी प्रथमेश इंगळे, सौरभ मोरे, धनराज स्वामी, व न्यासाचे पुरोहित अप्पू पुजारी, संजय कुलकर्णी, रोहित खोबरे, निखिल पाटील, राजाभाऊ नवले, पिंटू सोनटक्के, सागर गोंडाळ, कल्याणी छकडे, नामा भोसले, बाळासाहेब पोळ, राहुल इंडे, प्रविण घाटगे, राजु पवार, पिटू साठे, वैभव मोरे, प्रथमेश पवार, दिलीप कदम, गोरखनाथ माळी, श्रीशैल कुंभार, धानप्पा उमदी, सिद्धाराम कल्याणी, तानाजी पाटील, रमेश हेगडे, शावरप्पा माणकोजी, महांतेश स्वामी, देवराज हंजगे, चंद्रकांत हिबारे, शिवाजी कुर्ले, मलंग मकानदार, तुकाराम माने, श्रीकांत झिपरे, नारायणराव गडदे, ज्ञानेश्वर भोसले, स्वामींनाथ बाबर, शिरीष पाटील, सुभाष पुजारी, रोहित खोबरे, सुमित कल्याणी, सभांजीराव पवार, प्रदीप बणजगोळ, शितल जाधव, नाना पवार, माऊली शिंदे, गोविंदराव शिंदे, सोमनाथ सुतार, दिनेश हळगोदे, स्वामी छकडे, राजु म्हेत्रे, विपुल कदम, गुंडू पाटील, छोटू फडतरे, गोटू माने, राहुल माने, पांडुरंग माने, रोहित निंबाळकर, अतिष पवार, विलास राठोड, पिनू गवळी, अप्पा हंचाटे, फहिम पिरजादे, विशाल कलबुर्गी, वैभव मोरे, राहुल शिंदे, मेनुद्दीन कोरबू, बालाजी पाटील, बालाजी पराळकर, सागर जाधव, विजय इंगळे, योगेश पवार, सिद्धेश्वर माळी, धनंजय गडदे, दिनेश तळावर, पै. महादेव अनगले, प्रा.प्रकाश सुरवसे, प्रा. चंद्रकांत पाटील, राजाराम पवार, अजय शिंदे, लक्ष्मण शिंदे, स्वामींनाथ गुरव, बसवराज होळ्ळे, अनिल कोळी, सचिन बिराजदार, अमित कोळी, स्वामीराव मोरे, अंकुश पवार, शरणू किणीकर, महेश मुळे यांच्यासह न्यासाचे सेवेकरी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रा. शिवशरण अचलेर यांनी केले.
चौकट :
श्री स्वामी समर्थ सेवा राज्यस्तरीय गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले व श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्या सत्कार माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या वतीने करण्यात आला.