के ई ए परीक्षेत ३० प्रश्नः पैकी तब्बल २७ प्रश्नः दानय्य कौटगीमठ यांच्या पुस्तकातून !
दानय्य कौटगी मठ यांनी कन्नड ,मराठी आणि इंग्रजी माध्यमातून पुस्तक लिहिले आहे. यु ट्यूब मार्फत के ई ए , नेट ,सेट परीक्षा साठी कन्नड, मराठी आणि इंग्रजी भाषेत मोफत मार्गदर्शन करीत आहेत

के ई ए परीक्षेत ३० प्रश्नः पैकी तब्बल २७ प्रश्नः दानय्य कौटगीमठ यांच्या पुस्तकातून !

अक्कलकोट : येथील के एल ई मंगरुळे प्रशाळेतील शिक्षक आणि तालुक्यातील तोळनूर गावची रहिवासी दानय्या कौटगीमठ सर यांच्या के ई ए पुस्तक मधून के ई ए परीक्षेत २७ प्रश्नः आले आहे अशी माहिती कर्नाटक राज्यातील कोलार जिल्ह्यातील गोणीपल्ली येथील विद्यार्थी नारायणस्वामी ऐन सी यांनी कळविले आहे

कर्नाटक शासन अंतर्गत कर्नाटक परीक्षा प्राधिकरण बेंगलोर के ई ए यांच्या मार्फत एस डी ए ( सेकेंड डिव्हिजन अडमिनिस्ट्रीटीव्ह ) परीक्षा दिनांक २९ ऑक्टोबर२०२३ रोजी घेण्यात आले होते या परीक्षेत पेपर क्रमांक दोन कॉमुनिकेशन मध्ये तीस प्रश्नः असतात. या तीस प्रश्नः पैकी २७ प्रश्नः अक्कलकोट चे शिक्षक दानय्य कौटगी मठ सर यांच्या पुस्तक मधून आले आहे.
कर्नाटक विध्यार्थी साठी कन्नड माध्यमातून दानय्य सरांनी के ई ए के सेट २०२३ पुस्तक लिहले आहे. याच पुस्तक मधील तब्बल २७ प्रश्न आले असून विध्यार्थी खूप खुश झाले आहेत.
देशातील वेगवेगळ्या राज्यातील ६४ वेळा सेट नेट टि ई टी परीक्षा उत्तीर्ण होऊन त्यांचं अनुभव घेऊन मुध्ये सुध्द पुस्तक लिहले आहे. दानय्य कौटगी मठ यांनी कन्नड ,मराठी आणि इंग्रजी माध्यमातून पुस्तक लिहिले आहे. यु ट्यूब मार्फत के ई ए , नेट ,सेट परीक्षा साठी कन्नड, मराठी आणि इंग्रजी भाषेत मोफत मार्गदर्शन करीत आहेत
