अक्क्लकोटचे विक्रमवीर दानय्या कौटगीमठ कर्नाटक टी ई टी ६४ वी परीक्षा उत्तीर्ण !
येथील के एल ई मंगरुळे प्रशालेतील शिक्षक आणि तोळनूर ची रहिवासी दानय्य कौटगीमठ यांनी ६४ वी कर्नाटक टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झाले.

अक्क्लकोटचे विक्रमवीर दानय्या कौटगीमठ कर्नाटक टी ई टी ६४ वी परीक्षा उत्तीर्ण !

अक्कलकोट : येथील के एल ई मंगरुळे प्रशालेतील शिक्षक आणि तोळनूर ची रहिवासी दानय्य कौटगीमठ यांनी ६४ वी कर्नाटक टी ई टी परीक्षा उत्तीर्ण झाले.


कर्नाटक शासन अंतर्गत कर्नाटक शालेय शिक्षण विभाग बेंगलोर यांच्या मार्फत ३ सप्टेंबर २०२३ रोजी कर्नाटक शिक्षक पात्रता परीक्षा के टी ई टीघेण्यात आला होता या परीक्षेत माध्यमिक शिक्षक साठी असलेल्या पेपर १ मध्ये १४९ पैकी ९७ गुण घेऊन ६५.१०% आणि पेपर २ मध्ये १४९ पैकी १०२ गुण घेऊन ६८.४५% टक्क्यांनी उत्तीर्ण झालेल्या आहेत. आज २३ नोव्हेंबर२०२३ रोजी निकाल जाहीर करण्यात आला आहे. दानय्य सर यांनीं सातत्याने देशातील प्रत्येक राज्यातील सेट नेट टि ई टी परीक्षा उत्तीर्ण होत त्या परीक्षेत मिळालेल्या माहिती ,अनुभव ,ज्ञान इतर विद्यार्थ्यांना व्हावे या उद्देशाने यु ट्यूब मार्फत मोफत मार्गदर्शन सुरू केले आहे.
