गावगाथा

श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील भाविक गर्दीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकलयातील श्वानपथकाकडून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात पाहणी

श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील भाविक गर्दीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकलयातील श्वानपथकाकडून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात पाहणी

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील भाविक गर्दीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचे उपाय म्हणून सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकलयातील श्वानपथकाकडून श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात पाहणी करण्यात आली.*

HTML img Tag Simply Easy Learning    

दिवाळी नंतरची त्रिपुरारी पोर्णिमा व सलग सुत्यामुळे श्रीक्षेत्र अक्कलकोटला लाखो भाविकांची गर्दी झालेली आहे. पोलीस प्रशासनाकडून पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विलासराव यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस ठाण्याचे सर्वच पथक बंदोबस्तासाठी कार्यरत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

याबरोबरच सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षकलयातील श्वानपथकाकडून देखील भाविक गर्दीच्या पार्श्वभूमीवर श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात म्याक्स शानाकडून पाहणी करण्यात आली. या श्वानपथकात पोलीस हवालदार सुरेश वाघमारे, जयेश क्षीरसागर, लखन कोळेकर, कैलास भोसले यांच्या समावेश होता.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button