गावगाथा
वागदरीत स्वातंत्रवीर सावरकर वाचनालय क्रांतीज्योती महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
पुण्यतिथी विशेष

वागदरीत स्वातंत्रवीर सावरकर वाचनालय क्रांतीज्योती महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

वागदरी — स्वातंत्रविर सावरकर सार्वजनिक वाचनालय वागदरी ता. अक्कलकोट जि.सोलापूर येथे क्रांतीज्योती महात्मा ज्योतीबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.यावेळी सुधीर सोनकवडे म्हणाले ज्योतिराव गोविंदराव फुले हे 19 व्या शतकातील एक महान विचारवंत, समाज सेवक, लेखक, क्रांतिकारी समाजसुधारक होते. शैक्षणिक क्रांतीसाठी आपले जीवन अर्पण करणाऱ्या महान व्यक्तीमत्व म्हणजे क्रांतीजोती महात्मा ज्योतीबा फुले होय.
या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी श्रीकांत सोनकवडे, श्री महेश कलशेट्टी, अप्पु दणुरे ,श्री निलगार , सुरेश छुरे ,सुधिर सोनकवडे व इतर मान्यवर उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.
