51 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मंगरूळे प्रशालेचे यश…..
विजेत्या विद्यार्थ्यांचे व त्यास मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे माननीय मुख्याध्यापक श्री नंदाजी कदम सर, उप मुख्याध्यापक एम. वाय. पाटील सर, पर्यवेक्षिका सौ ए. एस. तोळणूरे मॅडम यांनी अभिनंदन केले.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/12/IMG-20231130-WA0064-780x470.jpg)
51 वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात मंगरूळे प्रशालेचे यश…..
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
कर्जाळ येथे झालेल्या 51 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गटातून के.एल.ई. संचलित मंगरूळे प्रशालेचा विद्यार्थी कुमार उदय उमाटे यांनी बनवलेल्या ऑटोमॅटिक वॉटरिंग टू प्लांट्स ऑन हायवे डिवाइडर( Automatic Watering to Plants on Highway Divider) या उपकरणाची निवड जिल्हास्तरीय प्रदर्शनासाठी झाली आहे.
कु उदय यास विज्ञान विभाग प्रमुख श्री महांतेश मठपती सर , तसेच विज्ञान शिक्षक रमेश उमाटे सर, सौ. मणूरे मॅडम , श्री अजित धनशेट्टी सर व सर्व विज्ञान व गणित शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
विजेत्या विद्यार्थ्यांचे व त्यास मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचे माननीय मुख्याध्यापक श्री नंदाजी कदम सर, उप मुख्याध्यापक एम. वाय. पाटील सर, पर्यवेक्षिका सौ ए. एस. तोळणूरे मॅडम यांनी अभिनंदन केले.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)