गावगाथा

भक्त सेवा धार्मिक क्षेत्राला प्रेरणा देणारी, असून न्यास हे सकल स्वामी भक्तांचे भक्तीपिठ असल्याचे मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे संस्थापक विश्वस्त एस.एम. देशमुख

न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला,

भक्त सेवा धार्मिक क्षेत्राला प्रेरणा देणारी, असून न्यास हे सकल स्वामी भक्तांचे भक्तीपिठ असल्याचे मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे संस्थापक विश्वस्त एस.एम. देशमुख

HTML img Tag Simply Easy Learning    

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली भक्त सेवा धार्मिक क्षेत्राला प्रेरणा देणारी, असून न्यास हे सकल स्वामी भक्तांचे भक्तीपिठ असल्याचे मनोगत मुंबई मराठी पत्रकार परिषदेचे संस्थापक विश्वस्त एस.एम. देशमुख पुणे यांनी व्यक्त केले.*

HTML img Tag Simply Easy Learning    

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहपरिवार आले असता न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत मुंबई मराठी पत्रकार परिषद शाखा अक्कलकोट व अक्कलकोट पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी न्यासाचे पुरोहित विश्वंभर पुजारी, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, निखिल पाटील, प्रवीण घाटगे, गोटू माने, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, शरद भोसले, चंद्रकांत हिबारे, संभाजीराव पवार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button