गावगाथा

इब्राहिमूर जि.प. कन्नड शाळेचा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी बमलिंगप्पा देशमुख यांचे निवड.

निवड नियुक्ती

इब्राहिमूर जि.प. कन्नड शाळेचा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी बमलिंगप्पा देशमुख यांचे निवड.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

येथील जि.प. प्राथमिक कन्नड शाळा इब्राहिमपूर येथे शाळा व्यवस्थापन समिती पूनर्रगटीत करण्यासाठी पालक सभा बोलाविण्यात आले, सभा सुरुवात करण्यापूर्वी क्रांतीज्योती सावित्रीबाई फूले यांची प्रतिमेची पुजन डेपूटी सरपंच सौ. सुजाजा मा.बनसोडे व सौ विठाबाई पुजारी यांचे हस्ते पुजन करून सभेस सुरुवात करण्यात आले, मुख्याध्यापक अशोक पोमाजी यांनी शाळा व्यवस्थापन समितीचे निवड प्रक्रिये बद्धल सविस्तर माहीती सभेपूडे सांगीतले, तसेच श्रीशैल खानापूरे संरानी क्यॉटेगिरी प्रमाणे सदस्य निवडी बाबत सविस्तर माहीती सांगितले, यावरून सदस्य म्हणून श्री बमलिंगप्पा श. देशमुख, श्री.संजीवकुमार वि. बनसोडे, सौ. सावित्री ह. टोणे, सौ सुजाता. गौ. बनसोडे, श्रीम. कावेरी. अ. वाघमारे, सौ. लक्ष्मी.ती. गायकवाड, श्री. चंदप्पा वग्गी, श्री. चंद्रकांत.न. करडे ,श्री. शिवानंद बा पाटील असे सदस्य सर्व पालका मधून एक मतांनी निवड करण्यात आले.

HTML img Tag Simply Easy Learning    

निवड झालेल्या सर्व सदस्याचे मुख्याध्यापकांनी सभा घेऊन दोन वर्षासाठी अध्यक्ष म्हणून श्री बालिंगप्पा शरणप्पा देशमुख व उपाध्यक्ष म्हणून श्री संजीवकुमार विठ्ठल बनसोडे यांचे निवड सर्वानुमते करण्यात आले. पालक सभेसाठी पंचप्पा टोणे, संतोष पाटील, भिमाशंकर कौलगी, काशीनाथ सालेगांव, सुर्यकांत सुतार, चनबसप्पा बिराजदार,सातप्पा करडे, हणमंत टोणे, रेवणसिद्ध टोणे,च न्नम्मा बनसोडे, चन्नप्पा कोळी, रमेश पुजारी, अंबण्णा गायकवाड, दिलीप बनसोडे, इंदूमती भोसगे, महांतेश कुंभार, मल्लीनाथ बबलाद आदी बहुसंख्य पालक वर्ग उपस्थित होते ,शेवटी आभार प्रदर्शन श्रीम. सुरेखा ब मिसे यांनी मांडली.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button