गावगाथा

*वागदरीकर पुणे रहिवासी ग्रुपच्या वतीने प्रदीप जावळे यांचा सत्कार..* 💐🌹

संपादक धोंडपा नंदे यांचे भारतीय पत्रकार संघाच्या पुणे शहर सहसचिवपदी निवड झाल्या* *सत्कार करण्यात आला.

*वागदरीकर पुणे रहिवासी ग्रुपच्या वतीने प्रदीप जावळे यांचा सत्कार..* 💐🌹

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

*पुणे — वागदरी गावचे सुपुत्र प्रदीप दिनकर जावळे सध्या पुणे येथे मोठ्या कंपनीत कार्यरत आहेत.नुकतेच त्यानी संशोधन करून तयार केलेल्या वस्तूंचे पेटंट मिळाले आहे.प्रदीप जावळे यांनी वाहनांच्या चाकावर टायर्स आवाजाचे ध्वनीवर प्रदूषण* *नियंत्रण ठेवण्यासाठी पार्ट तयार केले त्याचे पेटंट त्याच्या नावावर झाले आहे.असे पेटंट मिळवण्यासाठी त्यांनीं केलेलं अभ्यास मेहनत अतिशय मोलाचे आहे.*

HTML img Tag Simply Easy Learning    


*प्रदीप जावळे यांचा कार्य तमाम वागदरीकरांसाठी कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे.त्याचा कार्याचा सत्कार सन्मान वागदरीकर पुणे रहिवासी ग्रुपच्या वतीने करण्यात* *आले.सोमेश्वर वाडी,लक्ष्मीपुत्र ढोपरे, सुभाष यमाजी,महादेव भरमदे,सचिन बगरंगी,परपा कोठे,बसू* *ठोंबरे,सातलिंग सलगरे, धोंडपा नंदे आदि जण उपस्थित होते.शाल झाडाचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी प्रदीप जावळे यांचे पत्नी यांनी हि पी.एच.डी.केल्याबदल त्याच* *सत्कार करण्यात आले.*

HTML img Tag Simply Easy Learning    


*यावेळी जावळे सर यांच्या हस्ते गावगाथा दिवाळी अंकाचे संपादक धोंडपा नंदे यांचे भारतीय पत्रकार संघाच्या पुणे शहर सहसचिवपदी निवड झाल्या* *सत्कार करण्यात आला. यावेळी जावळे सरांना अतिशय आनंद झाला वागदरीकर पुण्यात राहणाऱ्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मुलांचा सत्कार केला म्हणून भारावून गेले होते.जावळे सर व प्रदीप जावळे यांनी सर्वांचे आभार मानले.*

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
WhatsApp Group