गावगाथा

विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक संपन्नतेची जाणीव व्यापक करणारे अन्नछत्र हे न्यास असून, स्वामी भक्तांच्या सोयी सुविधाबाबत कोणतीच कमतरता भासू दिलेली नांही :  कौस्तुभ तांबे

विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक संपन्नतेची जाणीव व्यापक करणारे अन्नछत्र हे न्यास असून, स्वामी भक्तांच्या सोयी सुविधाबाबत कोणतीच कमतरता भासू दिलेली नांही :  कौस्तुभ तांबे

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट : (प्रतिनिधी)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक संपन्नतेची जाणीव व्यापक करणारे अन्नछत्र हे न्यास असून, स्वामी भक्तांच्या सोयी सुविधाबाबत कोणतीच कमतरता भासू दिलेली नांही असे मनोगत मनोगत मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथील नामांकित आराम हॉटेलचे कौस्तुभ तांबे यांनी व्यक्त केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

यावेळी न्यासाचे निखील पाटील, बाळासाहेब पोळ, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, शहाजीबापू यादव, बाळासाहेब पोळ, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, शरद भोसले, चंद्रकांत हिबारे, शावरेप्पा माणकोजी, शिवू स्वामी, संभाजीराव पवार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button