गावगाथा

*श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आ. आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन*

शिवजयंती उत्सव विशेष

*श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आ. आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन*

सोलापुर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले.

यावेळी आमदार प्रणितीताई शिंदे आणि शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी सर्वांना श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या.

या अभिवादन कार्यक्रमास शहरध्यक्ष चेतन (भाऊ) नरोटे, कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार, प्रदेश सचिव प्रा. नरसिंह आसादे, महाराष्ट्र प्रदेश सेवादल यंगब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी नगरसेवक विनोद भोसले, उपाध्यक्ष सुनील रसाळे, अंबादास (बाबा) करगुळे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मिडीया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, सेवादल युवक अध्यक्ष विवेक कन्ना, कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू, सुमन जाधव, प्रवक्ते सेल अध्यक्ष नागनाथ कदम, केशव इंगळे, सिद्धाराम चाकोते, नागेश म्याकल, रुस्तुम कंपली, वशिष्ठ सोनकांबळे, शिवशंकर अंजनाळकर, हाजी मलंग नदाफ, पृथ्वीराज नरोटे, महेश लोंढे, मधुकर आठवले, चक्रपाणी गज्जम, श्रीशैल रणदिवे, नूरअहमद नालवार, लखन गायकवाड, संजय गायकवाड, गौतम मसलखांब, सुभाष वाघमारे, राजेश झंपले, अॕड करिमुनिसा बागवान, शोभा बोबे, संध्या काळे, मुमताज तांबोळी, चंदा काळे, शुभांगी लिंगराज, सुनील सारंगी, धीरज खंदारे, मोहसीन फुलारी, श्रीकांत दासरी, शाहू सलगर, नागेश म्हेत्रे, मल्लिनाथ सोलापूरे, शिवाजी साळुंखे, चंद्रकांत टिक्के, आकाश जांभळे, दत्तात्रय नामकर, चंदू नाईक, अभिलाष आच्युकटला, दीपक मठ, सुनीता बेरा, निशा मरोड, प्रियंका गुंडला, वसंती भस्मे, आदी बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button