
वागदरी येथे संत कक्कय्या महाराज यांची जयंती साजरी…..

वागदरी — वीरशैव कक्कय्या ढोर समाजाचे आराध्य दैवत,बसवशरण साहित्याचे रक्षण करणारे संत कक्कय्या महाराज यांची जयंती समाजबांधवांच्या वतीने वागदरी येथे साजरी करण्यात आली.
येथील वागदरी संत कक्कय्या सभागृहांत विरशैव कक्कय्या महाराजांची ९१९ वी जयंती साजरा करण्यात आली यावेळी सौ. सिंधुताई सोनकवडे माजी जि प सदस्या ,सौ रेखा सोनकवडे मुख्याध्यापिका ,सौ. सुनिता सोनकवडे ,साै.किरण सोनकवडे ,सौ.पुजा मोहरकर ,सौ.ज्योती वागदरीकर, साै सरूबाई सोनकवडे,सौ सोनाली कटके, भुमिका सोनकवडे, वैश्नवी सोनकवडे, श्रावणी ईशा राशी श्री लक्ष्मण सोनकवडे,सुधिर सोनकवडे,गंगाराम सोनकवडे,पंचप्पा सोनकवडे, प्रशांत वागदरीकर, सुरेश सोनकवडे,मल्लीनाथ सोनकवडे, रोहित सोनकवडे, परमेश्वर सोनकवडे,भिमाशा सोनकवडे, नरसिंह मोहरकर निलपा नंदे
सह समाज बांधव उपस्थित होते.
तसेच महिला दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. उपस्थित महिलांचे गुलाब पुष्प देऊन महिला दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.
