गावगाथा

डॉ.संजय अस्वले याना करीअर कट्टा 2023 चा उत्कृष्ठ जिल्हा समन्वयक पुरस्कार. उमरगा (२५ )

पुरस्कार वितरण सोहळा

डॉ.संजय अस्वले याना करीअर कट्टा 2023 चा उत्कृष्ठ जिल्हा समन्वयक पुरस्कार.

HTML img Tag Simply Easy Learning    

उमरगा 
महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग ,महाराष्ट्र महिती तंत्रज्ञान सहायता केंद्र अयोजित करीअर कट्टा 2023 चा उत्कृष्ठ जिल्हा समन्वयक पुरस्कार डॉ.संजय अस्वले याना विद्या विहार विद्यापीठाचे कुलगुरू व्ही एन राजशेखरन पिल्लई, नवीन शैक्षणिक धोरण आयोगाचे सदस्य आणि पत्रकार, संपादक उदय निरगुडे, पॉवर सेक्टर स्कील चे संचा लाख प्रफुल्ल फाटक, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज चे संचालक शंकर जाधव एमआयटीएस चे अध्यक्ष यशवंत शितोळे यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य, व धाराशिव जिल्हा समन्वयक प्रा डॉ.संजय अस्वले याना प्रदान करन्यात आला.
मुंबई येथिल के जे सोमय्या विद्यापीठात राज्यस्तरीय पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला. करीअर कट्टा अंतर्गत धाराशिव जिल्ह्य समन्वयक म्हणून डॉ अस्वले यानी जिल्ह्यतील सर्व महाविदयालयात महाराष्ट्र शासनाचा करीअर कट्टा अंतर्गत उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घेतला. म्हनुन त्याना धाराशिव जिल्ह्यचा यंदाचा उत्कृष्ठ जिल्हा समन्वयक पुरस्कार मिळाला आहे.
या यशाबादल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, उपाध्यक्ष आश्लेश भैय्या मोरे, सर चिटणीस जनार्दन साठे, चिटणीस पद्माकरराव हराळकर , सह चिटणीस डॉ सुभाष वाघमोडे, प्राचार्य डॉ जी एच जाधव, उपप्राचार्य डॉ. व्ही.एस. इंगळे, डॉ. पी.ए.पिटले,प्रबंधक राजकुमार सोनवणे,कार्यालयीन अधीक्षक नितीन कोराळे आणि सहकारी प्रध्यापकानी अभिनंदन केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button