राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल पुणे शहर पद नियुक्ती कार्यक्रम संपन्न
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय पुणे येथे संपन्न झाला

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल पुणे शहर पद नियुक्ती कार्यक्रम संपन्न

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय पुणे येथे संपन्न झाला

पुणे — महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल कल्याणराव आखाडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळेस महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ओबीसी कल्याणजी आखाडे दीपक भाऊ मानकर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर पुरोगामी विचाराचे भगवानराव वैराट रुपेश आखाडे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल पुणे श्री चन्नाप्पा आप्पा कलशेट्टी शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले व नवनिर्वाचित निवड केलेल्या पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा दिल्या
प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल कल्याणराव आखाडे दीपक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे दत्ताभाऊ सागरे विरोधी पक्षनेता मनपा हरिश्चंद्र लडकत अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी पुणे रुपेश आखाडे कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभी सेल पुणे हेमंत कदम प्रदेश चिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल महेश दादा इंगोले अध्यक्ष खडकवासला विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल पुणे श्री चन्नाप्पा आप्पा कलशेट्टी शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर मोनिकाताई काळे अध्यक्ष हडपसर विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेल पुणे गौरव शेठ कापरे कार्याध्यक्ष पराती विधानसभा राष्ट्रीय काँग्रेस पार्टी प्रशांत कुदळे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दत्ताभाऊ तांबे विठ्ठल साळुंखे श्री दादा इंगवले कुमारी तनुषा बाभूळकर उपाध्यक्ष खडकवासला विधानसभा मतदारसंघ सोशल मीडिया पुणे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी व संख्येने उपस्थित होते
