ठळक बातम्या
Wagdari : श्री एस एस शेळके प्रशाला वागदरी दहावीचा निकाल 97.19%

1)प्रथम- कुमारी इक्रा बशीरअहमद बागवान -94.60%


2)द्वितीय -कुमार अमरनाथ सिद्धारूढ गड्डद आणि कुमारी धनश्री अशोक लगशेट्टी प्रत्येकी 94%


3)तृतीय -कुमारी दिपाली प्रकाश सूर्यवंशी- 93%.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन, सर्व संचालक वर्ग , मुख्याध्यापक,पर्यवेक्षिका,शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.