*तोळणूर कन्नड शाळेच्या नूतन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी प्रियांका चिदानंद मुगळीमठ, उपाध्यक्षपदी अश्विनी सुभाष केरूर तर शिक्षण तज्ञ ज्योती फुलारी यांची निवड*
शाळा व्यवस्थापन समिती

*तोळणूर कन्नड शाळेच्या नूतन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी प्रियांका चिदानंद मुगळीमठ, उपाध्यक्षपदी अश्विनी सुभाष केरूर तर शिक्षण तज्ञ ज्योती फुलारी यांची निवड*
*अक्कलकोट:-* तालुक्यातील तोळणूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेच्या नूतन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपदी
प्रियांका चिदानंद मुगळीमठ तर उपाध्यक्षपदी अश्विनी सुभाष केरूर तसेच शिक्षण तज्ञ पदी ज्योती शरणप्पा फुलारी यांची निवड करण्यात आले .
महाराष्ट्र शासनाने दर दोन वर्षांनी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी सर्व मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि सर्व शासकीय योजना सर्व मुलांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करण्यात येते .नुकतेच दोन वर्षाचे कार्यकाल संपल्याने शाळेतील सर्व समाजातील सर्व वर्गातील पालकांची बैठक घेवून 50 टक्के महिलांना विशेष प्राधान्यक्रम देवून पालक वर्गातून अध्यक्ष व उपाध्यक्षाची निवड करण्यात आले.शाळेच्या फेरनिवडणुकीच्या प्रक्रियेत आज झालेल्या व्यवस्थापन समितीमध्ये नूतन अध्यक्षपदी प्रियंका चिदानंद मुगळीमठ, उपाध्यक्षपदी अश्विनी सुभाष केरुर आणि शिक्षणतज्ज्ञ म्हणून ज्योती शरणप्पा फुलारी यांची बिनविरोध निवड झाली.निवड झाल्यानंतर शिक्षक व पालकांनी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.या वेळी तोळणूर गावातील बहुसंख्य नागरिक पालक उपस्थित होते.
*नवीन शाळा व्यवस्थापन समिती*
प्रियांका चिदानंद मुगळीमठ (अध्यक्ष)
अश्विनी सुभाष केरुर(उपाध्यक्ष)
ज्योती शरणप्पा फुलारी (शिक्षण तज्ञ)
सिद्धाराम शिवनिंगप्पा पाटील (ग्राम पंचायत प्रतिनिधी)
अण्णाराव धुळप्पा होरकेरी (शिक्षक प्रतिनिधी)
सिदाराय शिवप्पा बिराजदार
(सचिव)
श्रीशैल सातप्पा रब्बा (सदस्य)
अण्णाराव रामचंद्र शिवमूर्ती (सदस्य)
लिंगराज शिवशरण पाटील
(सदस्य)
शिवलिंगप्पा गुरुलिंगप्पा होरकेरी (सदस्य)
सुवर्णा श्रीशैल कुसगल
(सदस्या)
ललिता सिध्दाराम उणणद
(सदस्या)
विजयालक्ष्मी विश्वनाथ गंगा
(सदस्या)
संगीता मेलप्पा कोळी
(सदस्या)
अंबिका जगदीश लंगोटे
(सदस्या)
खाजप्पा चौडप्पा हरळय्या
(सदस्य)
हणमंत भीमराय माने
(सदस्य)
यल्लप्पा रामण्णा पुजारी
(सदस्य)
पूजा शंकर चानकोटगी
(विद्यार्थी प्रतिनिधी)
बाबुगौडा षण्मुख पाटील
(विद्यार्थी प्रतिनिधी)
फोटो:-
सौ.प्रियांका चिदानंद मुगळीमठ
सौ .अश्विनी सुभाष केरूर
सौ.ज्योती शरणप्पा फुलारी
