घोळसगाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
वार्षिक स्नेहसंमेलन २०२४

घोळसगाव जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न



घोळसगांव — श्री शंभू महादेव यात्रेनिमित्त अति उत्साहात पार पाडला शाळेच्या मुलांच्या विविध कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते महादेव मंदिराच्या पूर्ण पटांगण भरलेले होते कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानी सौ सोनाबाई इराण्णा आलुरे हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून सौ पार्वती नागेश पालापुरे हे उपस्थित होते प्रतिमा पूजन राजशेकर किवडे व संजय होळे यांचे हस्ते पार पडला स्टेज पूजन मल्लिनाथ हापाळे व मल्लिकार्जुन गौरकर यांचे हस्ते झाला संगीत पूजन महांतेश्वर कोतले व मल्लिनाथ सोळशे यांच्या हस्ते पार पडला कार्यक्रम चे दीपप्रज्वलन सौ जयश्री दिलीप पाटील श्री प्रशांत पटणे सर श्री याकूब मुल्ला बालाजी कांबळे श्री प्रदीप कोतले श्री खंडेराव साळुंखे यांचे हस्ते झाला कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री प्रशांत आरबाळे गट शिक्षणाधिकारी अक्कलकोट दयानंद कवडे विस्तार अधिकारी अक्कलकोट श्री बापूराव चव्हाण केंद्रप्रमुख श्री बसवराज मुनोळी केंद्रप्रमुख वागदरी श्री शिवशंकर त्रिगुळे पत्रकार व श्री विश्वास सोनवणे टाटा पॉवरचे अधिकारी उपस्थित होते विशेष म्हणजे पहिली ते सातवी सात वर्ग आणि चार शिक्षक अवघ्या दहा दिवसांमध्ये मुलांना शिकवत परीक्षा घेत अतिशय सुंदर असे गाणे व नाट्य बसविलेले होते.


श्री सोमनाथ मोरे सर श्री रामेश्वर दरेकर सर श्री अमोल गुंजोटी सर श्री अजित ठाकूर सर व श्रीमती प्रतिक्षा डाळे मॅडम यांनी अतिश्रम परिश्रम घेतले कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी श्री दिलीप पाटील श्री मल्लिकार्जुन आलुरे श्री राजेंद्र काळे सतीश पालापुरे राजेंद्र समन मल्लिनाथ हडपद आरिफ दिवटे विजयकुमार पाटील उमेश साळुंखे अल्ताफ फकीर परमेश्वर आलूरे अमोल पाटील अब्दुल मकानदार नर्सिंग काळे सोमनाथ बादोले असे अनेक गावातील नागरिक सहकार्य केले विशेष म्हणजे स्टेज वरती अंगणवाडी सेविका बचत गट सीआरपी उपस्थित होते कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व मान्यवर व माजी विद्यार्थी सत्कार करण्यात आले तसेच श्री आर बाळे सर व श्री बापूराव चव्हाण यांनी मार्गदर्शन केले व तसेच माजी विद्यार्थ्यांमधून मल्लिनाथ सोळसे इंजिनियर व सरकारी वकील याकूब मुल्ला यांनी आपले मनोगत व्यक्त केले