गावगाथा

बासलेगाव दि.22 ते दि.24 एप्रिल रोजी श्री भवानी देवीच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.

धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम

बासलेगाव दि.22 ते दि.24 एप्रिल रोजी श्री भवानी देवीच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन.

HTML img Tag Simply Easy Learning    

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
बासलेगाव (ता. अक्कलकोट) येथे सालाबाद प्रमाणे यंदाही दि.22 ते दि.24 एप्रिल रोजी श्री भवानी देवीच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलयाची माहिती देवस्थान कमिटीचे अध्यक्ष शंकरराव सुरवसे यांनी दिली आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

सदरील यात्रा चैत्र शुद्ध पौर्णिमेला दि.22 ते दि.24 एप्रिल 2024 विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम होणार आहेत. यामध्ये सोमवार दि.22 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 7ते रात्र 12 पर्यंत गोंधळ कार्यक्रम,तर मंगळवार दि.23 एप्रिल 2024 रोजी रात्रौ 8:30 वाजता डोंगर लोटांगण, रात्रौ 10:00 वाजता उत्तमर मनीतन अर्थात धर्मवंतरू कन्नड सामाजिक नाटक व बुधवार दि.24 एप्रिल 2024 रोजी सकाळी 8 ते 12 दरम्यान देवीची महाआरती दुपारी 4 वाजता मल्लांची जंगी कुस्ती रात्रौ 10 वाजता उत्तमर मनी तन अर्थात धर्मवंतरू कन्नड सामाजिक नाटक असे विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून अक्कलकोट तालुक्यातील श्री भवानी मातेच्या भक्तांनी या कार्यक्रमाचे मोठ्या संख्येने लाभ घ्यावा अशी आव्हान श्री भवानी देवी यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button