माहिती अधिकार दिन सरकारी कार्यालयामध्ये साजरा करण्या बाबत माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघ अक्कलकोट तर्फे निवेदन…
निवेदन

माहिती अधिकार दिन सरकारी कार्यालयामध्ये साजरा करण्या बाबत माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघ अक्कलकोट तर्फे निवेदन…

अक्कलकोट — माहिती अधिकार दिन सरकारी कार्यालयामध्ये साजरा करण्यात बाबत अक्कलकोट तालुक्यातले सर्व कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघ यांच्या वतीने शासकीय कार्यालयात 28 सप्टेंबर 2024 रोजी हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात यावा


याबद्दल अक्कलकोट तालुक्यातील माहिती अधिकारी कार्यकर्ते महासंघाचे पदाधिकारी व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय जी किणीकर व अक्कलकोट तालुका माहिती अधिकार महिला आघाडी तालुका संघटक वैशालीताई हावनूर अक्कलकोट तालुका महिला आघाडी प्रचार प्रमुख वर्षा मेत्रे अक्कलकोट तालुका प्रचार संघटक बाशा पटेल अक्कलकोट तालुका सह प्रचार प्रमुख सिद्धराम मैदंर्गी हिरेमठ स्वामीनाथ हेगडे अक्कलकोट तालुका प्रचार संयोजक प्रवीण घाटगे आकाश बबलाद सह संघटक रमेश ईश्वर कट्टी समीर शेख ब्रिजराज हिरेमठ व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
