गावगाथा
पुण्यात बसवप्रेमी सोमेश्वर वाडी यांच्या निवासस्थानी महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
जयंती विशेष

पुण्यात बसवप्रेमी सोमेश्वर वाडी यांच्या निवासस्थानी महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी …
पुणे – येथील सामाजिक कार्यकर्ते महात्मा बसवेश्वराचे अभ्यासक,बसव प्रेमी, महात्मा बसवेश्वरांचे विविध भागातील वास्तव असलेल्या ठिकाणी भेट देऊन माहिती घेणारे व मराठी मधील बसवेश्वराचे साहित्य पुस्तक इतरांना भेट म्हणून देणारे मा.सोमेश्वर वाडी यांच्या कात्रज येथील निवासस्थानी महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी दर्शन वाडी व आदर्श वाडी यांनी विनम्र अभिवादन केले.