वागदरीत जगातील पहिले महात्मा,लोकशाहीचे आद्य जनक,महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी…
समाजाला “कायक वे कैलास” आणि “दासोह” अश्या दोन क्रांतिकारक संकल्पना दिल्या.

वागदरीत जगातील पहिले महात्मा,लोकशाहीचे आद्य जनक,महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती उत्साहात साजरी…

समाजाला “कायक वे कैलास” आणि “दासोह” अश्या दोन क्रांतिकारक संकल्पना दिल्या.

वागदरी – जगातील पहिले महात्मा,लोकशाहीचे आद्य जनक,बसवेश्वर महाराज यांची जयंती निमित्त वीरशैव कक्कय्या सभागृह येथे जगज्योति महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली सरपंच श्रीकांत भैरामडगी यांच्या अध्यक्षतेखाली छोटेखानी कार्यक्रम संपन्न झाला यावेळी माजी सरपंच रवीकिरण वरनाळे, सुधीर सोनकवडे, माजी सरपंच परमेश्वर पोमाजी,उमेश पोमाजी,मडवप्पा उमराणे, परमेश्वर फुलमाळी , रमेश सावंत, शिवा सावंत, विकास नंजुडे,चितली गुरुजी,वाले सर,राम गोमाजी, इस्राईल नदाफ,सोमण्णा भैरामडगी, दत्ता वरनाळे ,भैरमडगी,बह्णाणपुरे सह आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते
