![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/05/IMG-20240511-WA0029-780x470.jpg)
*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वेस्त अमोलराजे भोसले यांचा वाढदिवस तालुक्यातील कुस्तीगरांच्या वतीने साजरा करण्यात आला.*
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
याप्रसंगी कोल्हापूर, पुणे, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर आदि ठिकाणीचा कुस्तीगरांसह महाराष्ट्र केसरी पै.मौला शेख बादोला, पै.महेश कुलकर्णी, अतिश पवार व न्यासाचे सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, सौरभ मोरे, बाळासाहेब पोळ, गोठू माने, पुरोहित अप्पू पुजारी, एस.के.स्वामी, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, प्रवीण घाटगे, कल्याण देशमुख, सुमित कल्याणी, मल्लिनाथ कोगणुरे, शावरेप्पा माणकोजी, शिवकुमार स्वामी, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)